१. शालेय साहित्य वाटप

सुशिला सामाजिक संस्था, पाटण. ता.पाटण जि.सातारा. यांचे मार्फत.  कै ज्ञानोजीराव साळूंखे हायस्कूल,पाटण.या शाळेतील गरीब , होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप . नोटबुक,कंपास व स्कूल बॅग ,पेन  इत्यादी  साहित्य वाटप दि.११/०७/२०२२ रोजी करण्यात आले.  

१) कार्यक्रमाची पार्श्र्वभूमी :-  गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
२) कार्यक्रमाचा उद्देश:-  शिक्षणापासून वंचित राहू नये.
३) कार्यक्रमाचा इतिवृतांत :- कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा.श्री कांबळे साहेब , स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा मुंबई व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. जगदाळे मॅडम प्राचार्य,कै ज्ञानोजीराव साळूंखे ज्युनिअर कॉलेज,पाटण. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री आत्माराम कांबळे, साहेब आपल्या भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी गरीबी हा शब्द आपल्या मनातुन काढून गरीब विद्यार्थ्यांनी या शब्दाचा   शिक्षण घेताना  जेव्हढा फायदा करून घेता येईल  व पुढील आपले शिक्षण कसे पुर्ण होईल या कडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजचे आहे.             
४) कार्यक्रमाचे लक्षगट :- विध्यार्थी मुले व मुली.                                   
५) कार्यक्रमाचा सारांश :- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य योग्य वापर करून  आपली शिक्षणांत प्रगती कशी होईल या कडे लक्ष द्यावे.                              
६) कार्यक्रमातून मिळालेले यश :- शाळेतील सर्व विध्यार्थी  इयत्ता ५ वी ,६वी, ७वी,८ वी ,९वी,  व १०वी हे सर्व गरजू विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
७) कार्यक्रमाची सांगता:- कार्यक्रमाचे आभार  मा श्री शिन्दे सर यांनी सुशिला सामाजिक संस्थेचे ,विश्वस्थ मा.श्री. अनिल देसाई यांनी सामाजिक बांधिलकितुनगरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये या सामाजिक बांधिलकीतुन  देसाई साहेब यांनी विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यांचा मी व शाळेचे मुख्याध्यापक व  शाळेचे सर्व शिक्षक आभारी आहे . असेच त्यांनी शाळेस वेळोवेळी  मद्त करावी अशी मी अपेक्षा करतो  कार्यक्रमास  मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल मी  सर्वांचे आभार मानतो  जय.हींद. 🙏

Education for All